पार्लरला म्हणा बाय! 'या' सुपरफूड्सने घरीच मिळवा लांब-दाट केस

Anushka Tapshalkar

मजबूत केसांसाठी योग्य आहार आवश्यक

केसांची चांगली वाढ फक्त हेअर केअरवर नाही तर प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि हेल्दी फॅट्सयुक्त आहारावरही अवलंबून असते.

Superfoods to Naturally Grow Strong & Healthy Hair

|

sakal

अंडी

अंड्यांमध्ये प्रथिने आणि बायोटिन मुबलक असते. हे केराटिन तयार होण्यास मदत करून केस मजबूत आणि निरोगी ठेवते.

Eggs

|

sakal 

पालक

पालकात लोह, फोलेट, व्हिटॅमिन A आणि C भरपूर असतात. हे केसांच्या मुळांना पोषण देऊन निरोगी वाढीस मदत करतात.

Spinach 

|

sakal

फॅटी फिश आणि रताळे

सॅल्मन, सार्डिनसारख्या माशांतील ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स टाळूचे पोषण करतात, तर रताळ्यातील बीटा-कॅरोटीन केसांना नैसर्गिक ओलावा मिळवून देते.

Superfoods to Naturally Grow Strong & Healthy Hair

|

sakal

सुका मेवा आणि बिया

बदाम, अक्रोड, फ्लॅक्ससीड्स, भोपळ्याच्या बिया यामध्ये व्हिटॅमिन E, झिंक आणि हेल्दी फॅट्स असतात. हे केस तुटणे कमी करण्यास मदत करतात.

Superfoods to Naturally Grow Strong & Healthy Hair

|

sakal

ग्रीक योगर्ट, डाळी आणि कडधान्ये

प्रथिने, कॅल्शियम, लोह आणि झिंकने समृद्ध हे पदार्थ केसांची रचना मजबूत ठेवतात आणि वाढीस पोषक ठरतात.

Superfoods to Naturally Grow Strong & Healthy Hair

|

sakal

बेरीज, सिट्रस फळे, अवोकाडो आणि बेल पेपर

व्हिटॅमिन C, अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन E युक्त हे पदार्थ कोलेजन निर्मिती वाढवून केसांना चमक, मजबुती आणि संरक्षण देतात.

Superfoods to Naturally Grow Strong & Healthy Hair

|

sakal

निरोगी केसांसाठी या सवयीही महत्त्वाच्या

दररोज पुरेसे प्रथिने खा, भरपूर पाणी प्या, रंगीबेरंगी फळे-भाज्या आहारात ठेवा आणि अचानक केस गळत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

Healthy Hair

|

sakal

प्राण्याच्या विष्ठेतून तयार होते जगातील सर्वात महागडी कॉफी; किंमत ऐकून थक्क व्हाल!

World's Most Expensive Coffee Facts

|

sakal

आणखी वाचा