मधुमेहींनी कोणता चहा प्यावा?

पुजा बोनकिले

मधुमेह

मधुमेहींनी आहाराकडे लक्ष दिली पाहिजे.

best herbal tea for diabetes control | esakal

चहा

मधुमेही कोणता चहा घेऊ शकतात. हे जाणून घेऊया.

best herbal tea for diabetes control | Sakal

ग्रीन टी

मदुमेही ग्रीन टी पिऊ शकतात. ज्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

green tea benefits | Sakal

काळा चहा

काळा चहा प्यायल्याने रक्तातील साखर नियंणात राहते.

best herbal tea for diabetes control | esakal

दालचिनी चहा

तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही दालचिनीचहा पिऊ शकता.

best herbal tea for diabetes control | esakal

आल्याचा चहा

मधुमेही लोक आल्याचा चहा पिऊ शकतात. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

best herbal tea for diabetes control | esakal

तुळशी चहा

तुळशीचा चहा प्यायल्याने शरीरातील साखर नियंत्रणात राहते.

best herbal tea for diabetes control | esakal

उन्हाळ्यात जास्त आंबा खाल्ल्यास शरीरात दिसतात 'हे' बदल

eating too many mangoes: | Sakal
आणखी वाचा