उन्हाळ्यात नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

सकाळ डिजिटल टीम

नारळ पाणी

उन्हाळा लागला की सर्वांनाच नारळ पाण्याची आठवन येते.

coconut water | sakal

ठंड

शरीर ठंड राहावे म्हणून बहूतेक लोक उन्हाळ्यात नारळ पाण्याचे सवन करतात.

coconut water | sakal

आरोग्य

उन्हाळ्यात नारळ पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते हे बहूतेक लोकांना माहीत असेल.

coconut water | sakal

योग्य वेळ

उन्हाळ्यात नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

coconut water | sakal

उन्हाळा

उन्हाळ्यात नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती हे जाणून घ्या.

coconut water | sakal

कॅलरीज

नारळाच्या पाण्यात कॅलरीज कमी असतात आणि नॅचरल एंझाइम्सही असतात.

coconut water | sakal

संरक्षण

उन्हाळ्यात होणाऱ्या डिहायड्रेशनपासून हे संरक्षण करते.

coconut water | sakal

उपाशीपोटी

उन्हाळ्यात नारळ पाणी उपाशीपोटी किंवा दुपारी पिणं अधिक चांगलं मानलं जातं.

coconut water | sakal

इम्यूनिटी

सकाळी उपाशीपोटी नारळाचं पाणी प्यायल्याने इम्यूनिटी बूस्ट होते.

coconut water | sakal

शुगर कंट्रोलमध्ये राहील 'हे' सुप ट्राय करा

Diabetes | sakal
येथे क्लिक करा