शुगर कंट्रोलमध्ये राहील 'हे' सुप ट्राय करा

सकाळ डिजिटल टीम

आजार

भारतात जवळपास ९० टक्के लोक मधुमेहाच्या आजाराने ग्रस्त आहेत.

Diabetes | sakal

जीवनशैली

बदललेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी वेळेवर न झोपणे यामुळे मधुमेहासारखे आजार होतात.

Diabetes | sakal

मधुमेह

हल्ली तर तरुणांना सुधा मधुमेहाने सतावले आहे.

Diabetes | sakal

भूक

हिवाळ्यात खुप भूक लागते. सतत चटपटीत खावसे वटते. पण ते आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते.

Diabetes | sakal

प्रश्न

अशावेळी काय खावे असा प्रश्न सर्वांनाच पडतो.

Diabetes | sakal

सुप

असे कोणते सुप आहे ज्यामुळे तुमचे आरोग्य ही चांगले राहील आणि शुगर ही कंट्रोलमध्ये राहील ते जाणून घ्या.

Diabetes | sakal

बाजरीची भाकरी

तुम्ही आत्तापर्यंत बाजरीची भाकरी, खारोड्या, खिचडी, लाह्या, अप्पे किंवा इडली खाल्लीच असेल.

Diabetes | sakal

बाजरीचे सूप

पण तुम्ही कधी बाजरीचे सूप ट्राय केले का ?

Diabetes | sakal

शुगर

जर तुम्हाला शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची असेल तर तुम्ही बाजरीचे सूप ट्राय करुन पहा.

Diabetes | sakal

ज्वारीची भाकरी रोज खा अन् 'या' आजारापासून दूर राहा!

Jowar Bhakri | Sakal
येथे क्लिक करा.