तुम्ही चुकीच्या वेळी तर कॉफी पित नाहीये ना? जाणून घ्या योग्य वेळ...

Shubham Banubakode

कॉफीने होते सुरुवात

अनेकांची दिवसाची सुरुवात कॉफीने होते. मात्र रिकाम्या पोटी कॉफी घेतल्यास ॲसिडिटी, गॅसेस आणि अपचनाचा त्रास वाढू शकतो.

Best Time to Drink Coffee

|

esakal

सकाळी ६ ते ८

या काळात शरीरातील कॉर्टिसोल हार्मोनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कॉफीचा अपेक्षित फायदा होत नाही.

Best Time to Drink Coffee

|

esakal

योग्य वेळ कोणती?

तज्ज्ञांच्या मते, सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुपारी २ ते ४ या वेळेत कॉफी पिणे अधिक फायदेशीर ठरते.

Best Time to Drink Coffee

|

esakal

हलका नाश्ता

सकाळी उठल्यानंतर एक-दोन ग्लास कोमट पाणी प्या. त्यानंतर हलका नाश्ता करून मग कॉफी घेतल्यास पोटावर ताण येत नाही.

Best Time to Drink Coffee

|

esakal

चिमूटभर दालचिनी

दालचिनीमुळे कॉफीची चव वाढतेच, शिवाय गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होण्यासही मदत मिळते.

Best Time to Drink Coffee

|

esakal

ब्लॅक कॉफी टाळा

वारंवार अपचन किंवा छातीत जळजळ होत असेल, तर जास्त उकळलेली किंवा अतिशय कडक ब्लॅक कॉफी पिणे टाळणे चांगले.

Best Time to Drink Coffee

|

esakal

लगेच कॉफी नको

दुपारच्या जेवणानंतर ताबडतोब कॉफी घेतल्यास शरीरातील लोह आणि कॅल्शियमचे शोषण कमी होऊ शकते.

Best Time to Drink Coffee

|

esakal

ही चूक नको

संध्याकाळनंतर कॉफी घेतल्यास झोपेवर परिणाम होऊ शकतो.

Best Time to Drink Coffee

|

esakal

ना सिमेंट, ना विटा! तरीही ८०० वर्षांपासून भक्कम उभी असलेली महाराष्ट्रातील ऐतिहासिक विहीर

history

|

esakal

हेही वाचा -