Yashwant Kshirsagar
दुधात व्हिटॅमिन बी- कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन डी, ए सह कॅल्शियम मॅग्नेशियम, झिंक, आयोडिन, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट, प्रोटीन आयोडीन असते.
तुम्ही दूध नाश्त्याच्या वेळी पिऊ शकता, त्याशिवाय रात्री झोपण्याच्या 30 ते 60 मिनिटे आधी पिऊ शकता, चला याचे फायदे जाणून घेऊया
दुधात कॅल्शियम, फाॅस्फरस आणि व्हिटॅमिन डी असते. जे हाडांना आणि दातांना मजबूत बनवते
दुधात असलेल्या ट्रिप्टाफॅन, मेलाटोनिन शरीराला आराम देते आणि चांगली झोप मिळते.
जर दुधात हळद, दालचिनी, आणि आले मिसळून प्यायले तर हे पचनव्यवस्था मजबूत करते. याच्या सेवनाने अपचनाची समस्या कमी होऊ शकते.
दुधात व्हिटॅमिन ए, बी 12, झिंक, सॅलेनियम असते. यामुळे इम्युनिटी मजबूत होते. ज्यामुळे सर्दी, खोकला, सारख्या आजारांपासून बचाव होतो.
दुधात पाॅटेशियम असते, जे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करते. दूध प्यायल्याने हृदयाचे आरोग्य सुधारु शकते.