लिफ्टमध्ये आरसा का असतो? चेहरा पाहण्यासाठी नाही तर 'हे' आहे खास कारण

Yashwant Kshirsagar

लिफ्टचा वापर

आपण कधी न कधी लिफ्टचा वापर नक्कीच केला असेल

Lift Mirror Purpose | esakal

प्रश्न

पण लिफ्टमध्ये आरसा कशासाठी असतो हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?

Lift Mirror Purpose | esakal

चेहरा

आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटते की, लिफ्टमध्ये आरसा हा चेहरा व्यवस्थित आहे की नाही हे बघण्यासाठी असतो.

Lift Mirror Purpose | esakal

खास कारण

पण ते कारण नाही, क्लाॅस्ट्रोफोबिया नावाच्या आजाराने पिडित लोकांसाठी हा आरसा लावलेला असतो.

Lift Mirror Purpose | esakal

भीती

क्लाॅस्ट्रोफोबिया चे रुग्णांना छोट्या जागेत जाण्याच्या किंवा उभा राहण्याची भीती वाटते.

Lift Mirror Purpose | esakal

हृदयाचे ठोके

यामुळे त्यांचा श्वासोश्वासाची गती वाढू शकते, हृदयाचे ठोके जलदगतीने पडू शकतात.

Lift Mirror Purpose | esakal

लिफ्ट मोठी वाटते

यामुळे लिफ्टमध्ये आरसा लावलेला असतो, ज्यामुळे लोकांना लिफ्ट मोठी वाटते आणि गर्दीही कमी वाटते, आणि गुदमरल्या सारखे वाटत नाही.

Lift Mirror Purpose | esakal

मधुमेहींसाठी मैदा, मिठाई नाहीतर 'हा' पदार्थ आहे अत्यंत घातक

Maltodextrin Side Effects | esakal
येथे क्लिक करा