रिकाम्या पोटी चिया सीड्स खाल्ल्याने मिळतील 'हे' 5 आश्चर्यकारक फायदे!

Aarti Badade

आरोग्यासाठी सुपरफूड

चिया सीड्समध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात, ज्यामुळे ते शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात.

Chia Seeds Benefits

|

Sakal

सकाळी रिकाम्या पोटी खाण्याचे फायदे

सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी चिया सीड्स खाल्ल्याने शरीराचे चयापचय (Metabolism) वेगाने वाढण्यास मदत होते.

Chia Seeds Benefits

|

Sakal

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यामुळे कॅलरीज जाळण्यास मदत होते आणि वजन झपाट्याने कमी होऊ शकते.

Chia Seeds Benefits

|

Sakal

वर्कआउटपूर्वी मिळवा ऊर्जा

व्यायामाच्या किंवा वर्कआउटच्या आधी चिया सीड्स खाल्ल्याने शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते आणि भूकही नियंत्रित राहते.

Chia Seeds Benefits

|

Sakal

भिजवून खाण्याची योग्य पद्धत

रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा चिया सीड्स एका ग्लास पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्याचे सेवन करा.

Chia Seeds Benefits

|

Sakal

दूध किंवा पाण्यातून घेता येतात

तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिया सीड्स पाण्यात किंवा दुधात भिजवून अतिशय चविष्टपणे खाऊ शकता.

Chia Seeds Benefits

|

Sakal

आरोग्यदायी बदलाची सुरुवात

योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी चिया सीड्स खाल्ल्याने पचनक्रिया सुधारून त्वचा आणि केसही निरोगी राहतात.

Chia Seeds Benefits

|

Sakal

उसाचा रस पिल्यानंतर 'या' गोष्टी खाणे टाळा!

avoid after sugarcane juice

|

Sakal

येथे क्लिक करा