Aarti Badade
उसाचा रस शरीराला झटपट ऊर्जा देतो आणि थंडावा देतो, पण त्यानंतर काय खावे आणि काय टाळावे हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
avoid after sugarcane juice
sakal
उसाचा रस आणि दुग्धजन्य पदार्थ दोन्ही प्रकृतीने थंड असतात. हे दोन्ही एकत्र झाल्यास पचन बिघडून बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास होऊ शकतो.
avoid after sugarcane juice
Sakal
उसाचा रस पिल्यानंतर लगेच लिंबू, संत्री किंवा मोसंबी घेऊ नका. यामुळे पोटातील ॲसिडचा समतोल बिघडून जळजळ किंवा उलट्या होऊ शकतात.
avoid after sugarcane juice
Sakal
उसाचा रस नैसर्गिकरीत्या पचायला जड असतो. त्यानंतर लगेच तळलेले पदार्थ खाल्ल्यास पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण येतो आणि गॅसची समस्या उद्भवते.
avoid after sugarcane juice
Sakal
रस पिल्यानंतर लगेच अतिथंड पदार्थ घेतल्यास जठराग्नी मंदावतो, ज्यामुळे पचनक्रिया मंद होऊन पोट फुगल्यासारखे वाटू शकते.
avoid after sugarcane juice
sakal
उसाच्या रसात नैसर्गिक साखर आणि कॅलरीज भरपूर असतात, त्यामुळे त्यानंतर लगेच मिठाई किंवा जड जेवण करणे टाळावे.
avoid after sugarcane juice
sakal
कधीही रिकाम्या पोटी उसाचा रस पिऊ नका, कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी (Glucose Level) अचानक वाढू शकते.
avoid after sugarcane juice
Sakal
उसाचा रस नेहमी दुपारी ऊन असताना प्यावा आणि रस पिताना स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी, जेणेकरून फूड पॉइझनिंगचा धोका राहणार नाही.
avoid after sugarcane juice
Sakal
identify good cucumber
Sakal