वजन कमी करण्यासाठी दही खाण्याची योग्य वेळ आणि टिप्स

Puja Bonkile

पोषक घटक

दह्यात प्रथिने, कॅल्शिअम यासारखे विविध घटक असतात.

आरोग्यादायी

यामुळे दही खाणे आरोग्यासाठी फायेदशीर असते.

भूक लागत नाही

दही खाल्याने भूक जास्त लागत नाही.

पचन सुधारते

दही खाल्याने पचन सुधारते.

digestion | Sakal

योग्य वेळ

दही खाण्याची योग्य वेळ कोणती हे जाणून घेऊया.

सकाळी

सकाळी दही खावे. यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.

व्यायामानंतर दही खावे

व्यायामानंतर दही खाणे फायदेशीर ठरते.

एक वाटी दही

फळांसह एक वाटी दही खावे. वजन कमी करण्यासाठी दही खाणे उत्तम पर्याय आहे.

पेरूमध्ये कोणते व्हिटॅमिन असतात?

आणखी वाचा