पुजा बोनकिले
पेरू आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.
पेरू खाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.
पेरूमध्ये कोणते व्हिटॅमिन असतात हे जाणून घेऊया.
पेरूमध्ये सी, बी१, बी२, बी३, बी५, बी६ आणि ई भरपूर असतात.
हे पोषक घटक शरीराला ऊर्जा देतात.
मधुमेह आणि पोटाशी संबंधित आजारांसाठी फायदेशीर असतात.
पेरूमध्ये सफरचंदापेक्षा २.१७ पट जास्त लोह असते.
Shani Gochar 2025,
Sakal