पुजा बोनकिले
मोसंबीचा रस प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
पचन संस्था सुरळितपणे कार्य करते.
वजन कमी करण्यास मदत करते
हा रस प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता जाणवणार नाही.
मोसंबीचा रस प्यायल्याने हाडांचे आरोग्य निरोगी राहते.
शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते.
मोसंबीचा रस प्यायल्याने त्वचा निरोगी आणि चमकदार बनते. पिंपल्स कमी होतात.
मोसंबीमध्ये अनेक पोषक घटक असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.