Monika Shinde
आजकाल फिटनेसकडे लोकांचं कल वाढत आहे. अनेकजण ठरवतात की, "आता पासून नियमित व्यायाम करायचा.
पण मनात लगेच पुढचं प्रश्न येतो की व्यायाम कधी करावा सकाळी की संध्याकाळी? चला तर मग जाणून घेऊया व्यायाम करण्याची योग्य वेळ कोणती आहे.
धावपळीच्या जीवनात अनेकांना वेळ नसतो, पण फिट राहण्याची इच्छा नक्कीच असते. यासाठी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी केवळ १ तास व्यायाम केल्याने तुम्ही सहजपणे फिट राहू शकता.
सकाळचा व्यायाम म्हणजे फ्रेशनेस, फॅट बर्निंग आणि मेंदूसाठी ऊर्जाएकाच वेळी एकाच वेळी तीन फायदे मिळतात
संध्याकाळचं वर्कआउट स्ट्रेस दूर करतं, ताकद वाढवतं आणि परफॉर्मन्स अधिक चांगला करतो
फक्त व्यायाम नाही, तर योग्य आहार आणि झोपही आरोग्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे.