पुजा बोनकिले
निरोगी आरोग्यासाठी चालणे खुप गरजेचे आहे.
तुम्ही सकाळी ५-७ दरम्यान चालायला जाऊ शकता.
रिकाम्या पोटी चालायला जाणे फायदेशीर मानले जाते.
नियमितपणे चालल्याने हाडं मजबुत होतात.
जेवणानंतर चालायला गेल्याने पचन सुलभ होते.
तुम्ही संध्याकाळी देखील चालायला जाऊ शकता. उन्हाळ्यात ६ नंतर चालायला जाऊ शकता.
उन्हाळ्यात सकाळी चालायला जाणे उत्तम मानले जाते.