पुजा बोनकिले
बदलत्या वातावरणात शरीरात अनेक बदल होतात.
बदलत्या वातावरणामुळे उष्माघाताचा धोका वाढू शकतो.
बदलत्या वातावरणामुळे हृदयासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
बदलत्या वातावरणामुळे किडनी खराब होऊ शकते. यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी.
बदलत्या वातावरणामुळे श्वसनासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
बदलत्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजार निर्माण होऊ शकतात.
बदलत्या वातावरणामुळे मानसिक आजार देखील निर्माण होऊ शकतात.