Saisimran Ghashi
पावसाळ्यात साप, नागाचा धोका जास्त असतो
घरात साप, नाग येणे, रानात वावर हे त्रासदायक आणि धोकादायक असते
पण अशी काही झाडे आहेत ज्यांच्याकडे साप, नाग चुकूनही फिरकत नाहीत
घराजवळ झेंडूचे झाड लावल्यास सापांचा धोका कमी होतो
आले आणि कांद्याच्या झाडाजवळ साप येत नाहीत
या झाडाचा वास सापांना तुमच्या घरापासून लांब ठेवतो
याच्या तीव्र वासामुळे साप जवळपास येत नाहीत
तुळशीत सापांना दूर ठेवण्याचे गुणधर्म असल्याचे मानले जाते.