Saisimran Ghashi
मेंदूला जाणारा रक्तपुरवठा अडथळित झाल्यास, त्या भागातील पेशी मृत होतात, यालाच स्ट्रोक किंवा पॅरालिसिस म्हणतात.
चेहरा, हात किंवा पाय अचानक सुन्न होणे, बोलण्यात अडथळा, चक्कर येणे, अंधुक दिसणे किंवा अचानक कोसळणे.
पण शरीरात काही गोष्टी कमी झाल्यास पॅरालिसिस झटक्याचा धोका सर्वांत जास्त असतो..
अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर कमी मिळतात, ज्यामुळे रक्तदाब व स्ट्रोकचा धोका वाढतो.
ओमेगा‑3 कमतरतेमुळे मेंदूतील रक्तप्रवाह बिघडतो.
निरोगी चरबी आणि व्हिटॅमिन ईची कमतरता मेंदूच्या आरोग्यावर परिणाम करते.
स्ट्रोक झाल्यानंतरच्या पहिल्या 3–4 तासांमध्ये वैद्यकीय उपचार झाले, तर नुकसान कमी करता येते याला “गोल्डन अवर” म्हणतात.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.