रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात 'हे' 7 पदार्थ!

Aarti Badade

आहार आणि मधुमेह

रक्तातील साखर (Blood Sugar) नियंत्रित ठेवण्यात आपल्या आहाराचा मोठा वाटा असतो; फायबरयुक्त भाज्या शुगर लेव्हल संतुलित राखण्यास मदत करतात.

Diabetes Friendly Vegetables

|

Sakal

कारले : नैसर्गिक इन्सुलिन

कारल्यामध्ये अशी काही तत्वे असतात जी शरीरात इन्सुलिनसारखे काम करतात, त्यामुळे रक्तातील साखर कमी होण्यास मोठी मदत मिळते.

Diabetes Friendly Vegetables

|

Sakal

पालक : पोषक तत्वांचा खजिना

पालक फायबर आणि लोह यांसारख्या पोषक तत्वांनी भरपूर असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते.

Diabetes Friendly Vegetables

|

Sakal

दुधी भोपळा : कमी कॅलरी, जास्त फायदा

दुधी भोपळ्यामध्ये कॅलरी अत्यंत कमी असतात; याचे नियमित सेवन शुगर पेशंटसाठी अत्यंत आरोग्यदायी मानले जाते.

Diabetes Friendly Vegetables

|

Sakal

मेथीची भाजी : पचनासाठी उत्तम

मेथीच्या भाजीत मुबलक फायबर असते, जे केवळ शुगर नियंत्रित करत नाही तर तुमची पचनसंस्था देखील सुधारते.

Diabetes Friendly Vegetables

|

Sakal

कोबी : अँटीऑक्सिडंट्सचा स्त्रोत

कोबीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरचे प्रमाण चांगले असते, जे शरीराला पोषण देऊन रक्तातील साखर वाढण्यापासून रोखते.

Diabetes Friendly Vegetables

|

Sakal

ब्रोकली : सुपरफूड

ब्रोकलीमध्ये अनेक महत्त्वाची जीवनसत्त्वे असतात; ही भाजी शरीरातील ग्लुकोजची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते.

Diabetes Friendly Vegetables

|

Sakal

उष्माघातामुळे हृदयावर येतो ताण? जाणून घ्या 'या' गोष्टी

Heatwave impact on heart

|

Sakal

येथे क्लिक करा