Aarti Badade
जेव्हा तापमान ३५°C पेक्षा जास्त वाढते, तेव्हा शरीर थंड ठेवण्यासाठी तुमच्या हृदयाला अधिक परिश्रम करावे लागतात.
Heatwave impact on heart
Sakal
जास्त उष्णतेमुळे हृदयाचे ठोके वेगाने वाढतात आणि अति घामामुळे रक्तदाब अचानक कमी होऊन चक्कर येऊ शकते.
Heatwave impact on heart
Sakal
उष्ण हवामानामुळे रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो, ज्यामुळे हृदयाची नैसर्गिक लय बिघडून 'एरिथमिया' सारखी गुंतागुंत होऊ शकते.
Heatwave impact on heart
Sakal
उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी किंवा नैसर्गिक पेयांचे सेवन करणे आवश्यक आहे.
Heatwave impact on heart
Sakal
सूर्याची किरणे तीव्र असताना, म्हणजेच दुपारी १२ ते ५ या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळून सावलीत विश्रांती घ्यावी.
Heatwave impact on heart
Sakal
शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यासाठी नेहमी हलके, सैल आणि सुती (Cotton) कपड्यांचा वापर करावा.
Heatwave impact on heart
Sakal
जर तुम्हाला चक्कर येणे, मळमळणे किंवा छातीत धडधडणे अशी लक्षणे दिसली, तर त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा.
Heatwave impact on heart
Sakal
Watermelon vs Sugarcane juice for hydration
Sakal