शाकाहारींसाठी 'हा' पदार्थ ठरतो गेमचेंजर...करतो व्हिटॅमिन B12ची कमतरता दूर

Anushka Tapshalkar

व्हिटॅमिन B12 ची कमतरता का होते?

व्हिटॅमिन B12 मुख्यतः मांसाहारी पदार्थांमध्ये आढळते. त्यामुळे शाकाहारी आणि व्हीगन लोकांमध्ये त्याची कमतरता अधिक दिसून येते.

Vitamin B12 Deficiency

|

sakal

कमतरतेची लक्षणे कोणती?

सतत थकवा, कमजोरी, चक्कर येणे, हात-पायांना मुंग्या येणे आणि ऊर्जा कमी वाटणे ही B12 कमतरतेची सामान्य लक्षणे आहेत.

Vitamin B12 Deficiency

|

sakal

शाकाहारींसाठी कोणता पर्याय?

आहारतज्ज्ञ पलक नागपाल यांच्या मते, फोर्टिफाइड Nutritional Yeast हा शाकाहारींसाठी व्हिटॅमिन B12 मिळवण्याचा उत्तम पर्याय ठरू शकतो.

Vegetarian Food for Vitamin B12 Deficiency

|

sakal

फक्त 1 चमचा पुरेसा?

फोर्टिफाइड Nutritional Yeast चा 1 टेबलस्पून शरीराला सुमारे 2.4 ते 5 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन B12 देऊ शकतो, जे अनेक प्रौढांच्या रोजच्या गरजेसाठी पुरेसे असू शकते.

Vegetarian Food for Vitamin B12 Deficiency

|

sakal

कमी कॅलरी, भरपूर पोषण

1 टेबलस्पूनमध्ये केवळ 20 कॅलरीज असतात. त्यामुळे कमी कॅलरीमध्ये चांगले पोषण मिळू शकते.

Vegetarian Food for Vitamin B12 Deficiency

|

sakal

प्रोटीनचाही उत्तम स्रोत

1 टेबलस्पून Nutritional Yeast मध्ये सुमारे 4 ते 5 ग्रॅम प्रोटीन असते, जे स्नायू आणि शरीराच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.

Vegetarian Food for Vitamin B12 Deficiency

|

sakal

आहारात कसा वापराल?

सलाड, पास्ता, पॉपकॉर्न, भाजलेल्या भाज्या, सूप, सँडविच आणि ग्रेन बाउल्समध्ये Nutritional Yeast सहज मिसळून खाऊ शकता.

Vegetarian Food for Vitamin B12 Deficiency

|

sakal

महत्त्वाची सूचना

Nutritional Yeast खरेदी करताना ते Vitamin B12 Fortified आहे का, हे लेबलवर नक्की तपासा. गंभीर B12 कमतरता असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्त तपासणी आणि आवश्यक उपचार किंवा सप्लिमेंट्स घ्यावेत.

Doctor's Advice | sakal

टक्कल पडायची भीती वाटते? मग 'ही' ५ योगासनं दूर करतील तुमचं टेन्शन

Yoga Asanas for Long and Strong Hair

|

sakal

आणखी वाचा