प्रोटीनसाठी मांसाहाराची गरज नाही! 'हे' शाकाहारी पदार्थ ठरतील बेस्ट

Aarti Badade

प्रथिने का महत्त्वाची आहेत?

प्रथिने शरीरातील स्नायू, हाडे आणि ऊती मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक पोषक घटक आहेत.

Vegetarian Protein-Rich Foods

|

Sakal

प्रथिनांच्या कमतरतेची लक्षणे

स्नायू कमकुवत होणे, केस गळणे, थकवा आणि त्वचेच्या समस्या ही प्रथिनांच्या कमतरतेची सामान्य लक्षणे असू शकतात.

Vegetarian Protein-Rich Foods

|

Sakal

टोफूचा आहारात समावेश करा

टोफू हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत असून त्यात कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियमसारखे महत्त्वाचे पोषक घटकही असतात.

Vegetarian Protein-Rich Foods

|

Sakal

क्विनोआ आणि राजगिरा खा

क्विनोआ आणि राजगिरा हे प्रथिने, फायबर आणि लोहाने समृद्ध असल्यामुळे संतुलित आहारासाठी उत्तम पर्याय आहेत.

Vegetarian Protein-Rich Foods

|

Sakal

डाळी आणि कडधान्ये विसरू नका

मसूर, मूग, हरभरा आणि इतर कडधान्ये रोजच्या आहारात घेतल्यास प्रथिनांची गरज सहज पूर्ण होऊ शकते.

Vegetarian Protein-Rich Foods

|

Sakal

ड्रायफ्रूट्स आणि बियांचा लाभ

अक्रोड, बदाम, चिया सीड्स आणि भोपळ्याच्या बिया प्रथिनांसोबतच हेल्दी फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्सही देतात.

Vegetarian Protein-Rich Foods

|

Sakal

प्रथिने घ्या, पण संतुलित प्रमाणात

प्रथिनयुक्त पदार्थांचा समतोल आहारात समावेश करा. योग्य प्रमाणात सेवन आणि नियमित व्यायामामुळे शरीर अधिक निरोगी आणि तंदुरुस्त राहते.

Vegetarian Protein-Rich Foods

|

Sakal

जिममध्ये तासन्‌तास घाम गाळण्याची गरज आहे का? जाणून घ्या योग्य वेळ

exercise routine

|

Sakal

येथे क्लिक करा