जिममध्ये तासन्‌तास घाम गाळण्याची गरज आहे का? जाणून घ्या योग्य वेळ

Aarti Badade

योग्य वेळ किती?

बहुतेक प्रौढांसाठी दररोज ४५ ते ६० मिनिटांचा व्यायाम पुरेसा आणि प्रभावी मानला जातो.

exercise routine

|

Sakal

नवशिक्यांनी कशी सुरुवात करावी?

पहिल्यांदाच जिम सुरू करत असाल, तर ३० ते ४० मिनिटांपासून सुरुवात करून हळूहळू वेळ वाढवा.

exercise routine

|

Sakal

वॉर्म-अप विसरू नका

व्यायाम सुरू करण्यापूर्वी ५ ते १० मिनिटे वॉर्म-अप केल्याने दुखापतीचा धोका कमी होतो.

exercise routine

|

Sakal

स्ट्रेंथ आणि कार्डिओचा समतोल ठेवा

स्नायू बळकट करण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि फिटनेससाठी कार्डिओ दोन्ही प्रकारचा व्यायाम करा.

exercise routine

|

Sakal

अतिव्यायाम टाळा

विश्रांती न घेता सतत व्यायाम केल्यास शरीरावर ताण येऊन दुखापतीची शक्यता वाढू शकते.

exercise routine

|

Sakal

विश्रांतीही तितकीच महत्त्वाची

व्यायामाइतकीच शरीराला विश्रांतीची गरज असते, कारण याच काळात स्नायूंची पुनर्बांधणी होते.

exercise routine

|

Sakal

आठवड्यात १-२ दिवस आराम करा

आठवड्यातून किमान १ ते २ दिवस विश्रांती घेतल्यास शरीर तंदुरुस्त राहते आणि व्यायामाचा अधिक फायदा मिळतो.

exercise routine

|

Sakal

दुधात 'हे' पदार्थ मिसळू नका! आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम

Avoid These Food Combinations with Milk

|

Sakal

येथे क्लिक करा