Aarti Badade
हाडे मजबूत करण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा.
हाडांच्या बळकटीसह अनेक शारीरिक कार्यांसाठी व्हिटॅमिन डी महत्त्वाचे आहे.
घरात जास्त वेळ, प्रदूषण, सनस्क्रीन व व्यस्त जीवनशैलीमुळे व्हिटॅमिन डी कमी होते.
दुध, दही, चीजमध्ये व्हिटॅमिन डीची भर घालून ते समृद्ध केले जाते.
शिताके, मैताके, पोर्टोबेलो सारखे मशरूम सूर्यप्रकाशात ठेवल्यास व्हिटॅमिन डी तयार करतात.
सोया, बदाम, ओट मिल्कमध्ये व्हिटॅमिन डी व कॅल्शियम मिळते.
कॅल्शियम, लोह व सूर्यप्रकाशात वाळवल्यावर व्हिटॅमिन डी देखील मिळते.
पोहे उपमा आणि अनेक धान्य ज्यात व्हिटॅमिन डी भरपूर असते – काहींमध्ये दुधापेक्षा जास्त!
सूर्यप्रकाशासोबत या ५ शाकाहारी पदार्थांचा आहारात समावेश करा आणि हाडे ठेवा मजबूत.