Aarti Badade
आजकाल वजन कमी करण्यासाठी आणि स्वतःला फिट ठेवण्यासाठी तरुणांमध्ये सब्जा (Chia Seeds) हे एक लोकप्रिय सुपरफूड म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे.
Best Way to Eat Sabja for Weight Loss
Sakal
अनेकजण वजन कमी करण्यासाठी सब्जा केवळ पाण्यात भिजवून पितात; परंतु तज्ज्ञांच्या मते, या साध्या पद्धतीमुळे सब्जामधील पोषक घटक शरीराला पूर्णपणे मिळत नाहीत.
Best Way to Eat Sabja for Weight Loss
Sakal
दोन चमचे सब्जामध्ये सुमारे १० ग्रॅम फायबर असते जे पचनक्रिया मंद करून भूक कमी करते, मात्र यामुळे शरीरातील साचलेली चरबी थेट कमी होत नाही.
Best Way to Eat Sabja for Weight Loss
Sakal
सब्जाचा शरीराला जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी तो फक्त पाण्यात न घेता दही किंवा हेल्दी फ्रूट स्मूदीमध्ये मिक्स करून खाणे अधिक योग्य ठरते.
Best Way to Eat Sabja for Weight Loss
Sakal
दही हे 'प्रोबायोटिक' आहे तर सब्जा 'प्रीबायोटिक' म्हणून काम करतो; या दोघांच्या एकत्र येण्याने 'सिनबायोटिक' कॉम्बो तयार होतो जो आतड्यांसाठी वरदान ठरतो.
Best Way to Eat Sabja for Weight Loss
Sakal
या मिश्रणामुळे पोटातील चांगल्या जिवाणूंची वाढ होते, ज्यामुळे पचनक्रिया कमालीची सुधारते, आतड्यांचे आरोग्य जपले जाते आणि शरीराची इन्सुलिन कार्यक्षमता वाढते.
Best Way to Eat Sabja for Weight Loss
Sakal
हे पौष्टिक मिश्रण ग्लुकोजची पातळी कमी करून रक्तातील साखर नियंत्रित ठेवते, ज्यामुळे अवेळी खाण्याची इच्छा थांबते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी नैसर्गिकरित्या कमी होते.
Best Way to Eat Sabja for Weight Loss
Sakal
Garlic vs Metformin for Diabetes
Sakal