स्त्रियांच्या आरोग्यासाठी बेस्ट आहेत 'ही' 7 आसने

Monika Shinde

आरोग्यासाठी लाभदायक

ही आसन नियमित केल्यास हार्मोन्स, पचन, आणि मानसिक आरोग्यासाठी लाभदायक!

भुजंगासन

पाठीचा कणा लवचिक ठेवतो, पीठदुखी कमी करतो, पाळीचे त्रास कमी होतात.

बद्धकोणासन

पैलवी व कंबरेचे स्नायू मोकळे होतात. गर्भाशयासाठी फायदेशीर.

बालासन

तणाव कमी करतो, पाठदुखीला आराम मिळतो.

धनुरासन

पचन सुधारते, ओटीपोटातील स्नायूंना टोनिंग मिळते.

पश्चिमोत्तानासन

मन शांत होते, पाळीचे त्रास कमी होतात.

मर्वारी आसन

हॉर्मोनल बॅलन्स ठेवण्यासाठी उपयोगी. पाठ व कंबरेला बळकटी.

शिशुआसन

तणाव कमी करतो, गर्भाशय आणि पाठीस आधार देतो.

योगासनं करताना नेमकं कोणते कपडे घालावे?

येथे क्लिक करा...