Anushka Tapshalkar
युरिक ॲसिड हे शरीरातील पेशींच्या विघटनामुळे निर्मिती होणारी घाण असून, ते जास्त प्रमाणात वाढल्यास सांधेदुखी, गाऊट आणि मूत्रपिंडांसंबंधी समस्या उद्भवू शकतात.
योगामुळे शरीर डिटॉक्स होते, ज्यामुळे शरीरातील युरिक ॲसिड नैसर्गिकरित्या कमी होते आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.
या आसनामुळे पाठीचा कणा ताणला जातो. त्यामुले शरीर डिटॉक्स करण्यास मदत्त होते.
पवनमुक्तासन केल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.
हे आसन केल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, सांध्यांची लवचिकता वाढते आणि डिटॉक्सिफिकेशन होते.
हे आसन करताना छाती उचलली गेल्यामुळे मूत्रपिंडांची कार्यक्षमता सुधारते आणि चयापचय वाढते.
संतुलन आणि एकाग्रता वाढवणारे हे आसन सांधेदुखीवर प्रभावी आहे.
सेतू बंधासन शरीराची ताकद वाढवते आणि सांधेदुखी कमी करते.
हे आसन करताना शरीर योग्यरीत्या ताणले जात असल्याने पचन सुधारते आणि युरिक ॲसिड नियंत्रित राहते.
हाडे आणि सांधेदुखीच्या समस्या कमी करण्यासाठी हे आसन उपयोगी आहे.
या आसनामुळे स्नायू लवचिक होतात, पचन सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात.
हे आसन किडनी कार्यक्षमतेत सुधारणा करते आणि शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होते.