शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी उत्तम योगासनं

Anushka Tapshalkar

शरीरातील इन्फ्लेमेशन का वाढते?

अनियमित जीवनशैली, अपुरा आहार आणि तणावामुळे शरीरातील दाह वाढतो. यामुळे पाठदुखी, PCOD, थायरॉइड, त्वचेच्या समस्या आणि मायग्रेनसारखे आजार वाढू शकतात.

Why Inflammation in body increases

|

sakal

मार्जारी-बिटलासन

कणा लवचीक ठेवणारे हे आसन पाठदुखी आणि कडकपणा कमी करते. नियमित सरावाने सूजही कमी होते.

Cat Cow Pose | sakal

सुप्त मत्स्येंद्रासन

पचनशक्ती सुधारते, पोटातील गॅस, अॅसिडिटी आणि abdominal inflammation कमी होतो.

Supta Matsyendrasana | sakal

बद्धकोनासन

गुडघे आणि पेल्विक भागातील ताण कमी होऊन हार्मोन्सचे संतुलन सुधारते. महिलांसाठी हे विशेषतः लाभदायक आहे.

Butterfly Pose |

sakal

अनुलोम-विलोम व भ्रामरी

हळूहळू श्वास घेतल्याने मेंदूला शांतता मिळते, तणाव कमी होतो आणि शरीरातील जळजळ नैसर्गिकरीत्या कमी होते.

Anulom Vilom Pranayam |

sakal

दाह कमी करणारा आहार

हळद-आले, हिरव्या भाज्या, हंगामी फळे, तूप, ताक, ओमेगा-३ यांचा आहारात समावेश करा. तळलेले पदार्थ, मैदा, जास्त साखर आणि शीतपेयांचा वापर टाळा.

Anit Inflammatory Diet

| Sakal

दाहमुक्त शरीरासाठी दिनचर्या

सकाळी कोमट पाणी प्या आणि हलका योगा करा, दुपारी साधे अन्न खा, संध्याकाळी फळांचे स्नॅक्स घ्या, आणि रात्री लवकर हलके जेवण करा. दिवसातून काही वेळ खोल श्वसन करणे आवश्यक आहे.

Lifestyle is Also Important

|

sakal

5 मिनिटांत BP कमी करतात 'हे' व्यायाम

आणखी वाचा