सकाळ डिजिटल टीम
मुलं सुंदर मुलींकडे लवकर आकर्षित होतात यात शंका नाही. पण जेव्हा आयुष्यभराचा जोडीदार निवडण्याचा प्रश्न येतो, तेव्हा आकर्षण मागे पडून सवयी तपासल्या जातात.
Ideal Wife Qualities
Sakal
मुलांना अशा मुली हव्या असतात, ज्या पतीसोबतच सासरच्या सर्व सदस्यांसोबत प्रेमाने वागतील आणि माहेरच्या मंडळींप्रमाणे सन्मान देतील; भेदभाव करणाऱ्या मुली टाळतात.
Ideal Wife Qualities
Sakal
स्वत:चे विचार सतत जोडीदारावर थोपणारी किंवा प्रत्येक गोष्टीत संशय घेणारी मुलगी मुलांना अजिबात आवडत नाही. हेल्दी रिलेशनशीप जपणारी मुलगी हवी असते.
Ideal Wife Qualities
Sakal
ज्या मुली जोडीदाराच्या मित्रमंडळींचे महत्त्व जाणतात आणि मैत्रीच्या नात्याचा आदर करतात, त्या मुलांच्या मनात लवकर स्थान बनवतात. शांतता भंग करणाऱ्या मुलींपासून मुलं दूर राहतात.
Ideal Wife Qualities
Sakal
मुलांना अशा मुली खूप आवडतात, ज्या स्वतःच्या आवडीसोबतच जोडीदाराच्या पसंत-नापसंतीची काळजी घेतात आणि छोट्या छोट्या गोष्टींनी सरप्राईज देऊन प्रेम वृद्धिंगत करतात.
Ideal Wife Qualities
Sakal
आळशी मुली मुलांना आवडत नाहीत. कुटुंबाची जबाबदारी पार पाडता पाडता स्वत:कडे कटाक्षाने लक्ष देणारी, टापटीप आणि स्टायलिश मुलगी सर्वांचीच लाडकी बनते.
Ideal Wife Qualities
Sakal
मुलांना पत्नीमध्ये कुटुंबाला जोडून ठेवणारी, समजूतदार, स्वत:ची काळजी घेणारी आणि नात्यातील संतुलन कायम ठेवणारी अशीच जोडीदार हवी असते.
Ideal Wife Qualities
Sakal
Sakal