लग्नानंतर महिला गूगलवर काय सर्च करतात?

सकाळ डिजिटल टीम

गुगल आणि महिला

आजकाल प्रत्येक प्रश्नाचे उत्तर गुगलकडे असते, आणि महिला गुगलचा सर्वाधिक वापर करतात. लग्नानंतर त्यांचे सर्चिंग मनोरंजक असते!

Sakal

नवऱ्याबद्दल सर्च

गुगलच्या आकडेवारीनुसार, लग्नानंतर महिला सर्वात जास्त नवऱ्याबाबत सर्च करतात; यात पतीच्या आवडी-निवडी आणि स्वभाव समजून घेण्याचा प्रयत्न असतो.

Sakal

'मुठीत कसं ठेवावं?'

तुम्हाला हसू येईल, पण काही महिला 'नवऱ्याला मुठीत कसं ठेवावं?' किंवा नियंत्रणात कसं ठेवायचं यासंबंधीचे प्रश्न गुगलवर सर्च करतात!

प्रेम व्यक्त करण्याच्या ट्रिक्स

पतीला खूश ठेवण्यासाठी महिला प्रेम व्यक्त करण्याच्या ट्रिक्स आणि डेट प्लॅनिंग, गिफ्ट्स अशा कल्पना गुगलवर शोधतात.

Sakal

करिअर आणि संसार

लग्नानंतर वैवाहिक आयुष्यासोबत करिअर कसं सांभाळायचं, वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं, यासंबंधीचे गंभीर प्रश्न देखील महिला सर्च करतात.

Sakal

नवीन कुटुंबात ॲडजस्टमेंट

नवीन कुटुंबात (सासरच्या घरी) स्वत:ला सामावून घेण्यासाठी आणि जुळवून घेण्यासाठी काय करावे, यासाठी महिला गुगलची मदत घेतात.

Sakal

साडी कशी नेसायची?

प्रतेक कार्यक्रमाला लग्ननंतर साडी नेसावी लागते. ज्यांना साडी नेसता येथ नाही त्या याबद्दल सर्च करतात.

Sakal

नव्याने सुरुवात

लग्नानंतरचे हे सगळे सर्च दाखवतात की महिला नवीन कुटुंबात आणि पुढील आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सुरुवातीपासूनच किती सक्रियपणे तयारी करत असतात!

Sakal

भारतात सर्वात आधी सूर्य कुठे उगवतो?

Sakal

येथे क्लिक करा