फक्त ब्लड शुगर नव्हे! डायबिटीज म्हणजे संपूर्ण मेटाबॉलिक गोंधळ!

Aarti Badade

मधुमेह म्हणजे मेटाबॉलिक असंतुलन

नोव्हेंबर हा मधुमेह जागरुकता महिना असून, Type 2 Diabetes म्हणजे फक्त साखर वाढलेली स्थिती नव्हे, तर तो शरीरातील मेटाबॉलिक असंतुलनाचा इशारा आहे.

Sakal

इन्सुलिन प्रतिरोध

अतिरिक्त कर्बोदके, प्रोसेस्ड फूड्स आणि कमी हालचाल यांमुळे पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देणं कमी करतात, जीच इन्सुलिन रेसिस्टन्स नावाची अवस्था मधुमेहाचे मूळ कारण ठरते.

Sakal

'Ominous Octet' संकल्पना

डॉ. राल्फ डिफ्रोंझो यांनी मांडलेल्या ‘Ominous Octet’ नुसार, मधुमेह हा इन्सुलिन रेसिस्टन्स आणि बीटा सेल डिसफंक्शनसह शरीरातील आठ वेगवेगळ्या यंत्रणांच्या बिघाडामुळे होतो.

Sakal

फंक्शनल मेडिसिनचा भर

फंक्शनल मेडिसिन फक्त साखर कमी करण्यावर नव्हे, तर शरीरातील आठही यंत्रणांवर संतुलन परत आणून संपूर्ण मेटाबॉलिक सिस्टीम रीसेट करण्यावर भर देते.

Sakal

आहार म्हणजे औषध

कमी ग्लायसेमिक लोड, प्रथिनेयुक्त आणि चांगल्या फॅट्स असलेला आहार घेतल्यास इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते आणि मेटाबॉलिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Sakal

ताण आणि झोप व्यवस्थापन

दीर्घकाळचा ताण (Chronic Stress) आणि झोपेचा अभाव हे इन्सुलिन रेसिस्टन्स वाढवतात, म्हणून ध्यान, श्वसनक्रिया आणि नियमित झोप अनिवार्य आहे.

Sakal

मूळ कारण शोधा

योग्य आहार, झोप, हालचाल आणि ताण व्यवस्थापन वापरून मेटाबॉलिक संतुलन पुन्हा मिळवता येते, कारण खरा उपाय ‘फक्त लक्षणांवर नियंत्रण नव्हे, तर मूळ कारण शोधणे’ हा आहे.

Sakal

कोलेस्ट्रॉलचा नायनाट! हा एक पदार्थ खाल्लात तर हृदय होईल अगदी टवटवीत!

Sakal

येथे क्लिक करा