Aarti Badade
हिवाळ्यात (Winter) केस कोरडे होतात आणि कोंडा भरपूर प्रमाणात होतो. अनेक जण याला फक्त फंगल इन्फेक्शन मानतात, पण तो गंभीर आजारांचा संकेत असू शकतो.
Dandruff Treatment
Sakal
त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यातील कोंडा सेबोरिक डर्माटायटीस किंवा सोरायसिस (Psoriasis) यांसारख्या गंभीर त्वचा रोगांचे लक्षण असू शकते.
Dandruff Treatment
Sakal
या आजारात केसांच्या मुळांजवळ पिवळ्या/पांढऱ्या कोंड्यासारखा खवला (Flakes) होतो आणि त्याला खाज (Itching) येते.
Dandruff Treatment
Sakal
सोरायसिसमध्ये डोक्यावर जाड, लाल चट्टे (Red Patches) येतात, त्यावर पांढरे/चांदीसारखे खवले (Silvery Scales) दिसतात आणि हलकी ते जास्त खाज येते.
Dandruff Treatment
Sakal
कोंड्यावर दही, अंडी किंवा मेहंदी (Henna) लावल्यास त्रास वाढू शकतो. तसेच, पुरळ किंवा जखम असल्यास केसांच्या मुळाशी तेल (Oil) लावणे टाळावे.
Dandruff Treatment
Sakal
केसांत कोंडा किंवा गंभीर लक्षणे दिसल्यास घरगुती उपाय न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि योग्य ट्रीटमेंट (Treatment) घ्यावी.
Dandruff Treatment
sakal
केसांची स्वच्छता (Hygiene) ठेवा, आठवड्यातून २ वेळा केस धुवा. कंगवा (Comb) गरम पाण्याने धुऊन स्वच्छ ठेवा. कोंडा असेपर्यंत केसांत तेल लावणे टाळा.
Dandruff Treatment
Sakal
Winter Cholesterol
Sakal