Aarti Badade
थंड हवामानात (Cold Weather) शरीर ऊर्जा वाचवण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे चयापचय (Metabolism) मंद होतो आणि चरबी बर्न (Fat Burn) होणे कमी होते. यामुळे कोलेस्टेरॉल वाढते.
Winter Cholesterol
Sakal
थंडीमुळे हालचाल (Physical Activity) कमी होते आणि व्यायामही (Exercise) कमी केला जातो. यामुळे शरीरात चरबी जमा होऊ लागते आणि कोलेस्टेरॉलच्या पातळीत वाढ होते.
Winter Cholesterol
Sakal
हिवाळ्यात तळलेले, गोड (Sweets) आणि जड (Heavy) पदार्थ, तसेच उच्च कॅलरी (High Calorie) असलेले अन्न जास्त खाल्ले जाते, ज्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढते.
Winter Cholesterol
Sakal
हिवाळ्यात कोलेस्टेरॉल वाढले की थकवा (Fatigue), छातीत जडपणा, शरीरात कडकपणा किंवा सुस्तपणा आणि सौम्य श्वासोच्छ्वास (Breathlessness) ही लक्षणे दिसू शकतात.
Winter Cholesterol
Sakal
तुप, लोणी, तळलेले पदार्थ टाळा. त्याऐवजी हिरव्या भाज्या, फळे, ओट्स, डाळी आणि फायबरयुक्त (Fiber Rich) आहार घ्या.
Winter Cholesterol
Sakal
आहारात अक्रोड, बदाम, जवसाच्या बिया (Flaxseeds) आणि ओमेगा-३ (Omega-3) युक्त पदार्थांचा समावेश करा, जे खराब (LDL) कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात.
Winter Cholesterol
Sakal
दररोज किमान ३० मिनिटे चाला (Walk), योग (Yoga) करा किंवा व्यायाम केल्यास वाईट कोलेस्टेरॉल (LDL) कमी होते आणि चांगले कोलेस्टेरॉल (HDL) वाढते.
Winter Cholesterol
Sakal
वजन नियंत्रणात ठेवा, धूम्रपान आणि मद्यसेवन टाळा. तणाव कमी करून पुरेशी झोप (Sufficient Sleep) घ्या आणि वेळोवेळी रक्ततपासणी (Blood Test) करा.
Winter Cholesterol
Sakal
PCOD Women's Health
Sakal