Aarti Badade
आले (ginger) आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, जास्त प्रमाणात आल्याचे सेवन केल्याने आरोग्याला हानी पोहोचू शकते.
Side Effects of Ginger
Sakal
आले पचनास मदत करते, पण ते जास्त खाल्ल्यास पोटात जळजळ आणि गॅस्ट्रिक समस्या वाढू शकतात.
Side Effects of Ginger
Sakal
आल्याचे जास्त सेवन केल्याने काही लोकांचा रक्तदाब खूप कमी होऊ शकतो. यामुळे हृदय गती वाढणे किंवा चिंता वाटणे असे त्रास होऊ शकतात.
Side Effects of Ginger
Sakal
आल्याची ॲलर्जी दुर्मिळ असली तरी, काही लोकांना सूज, खाज किंवा पुरळ येण्याचा त्रास होऊ शकतो.
Side Effects of Ginger
Sakal
आले रक्तातील साखरेची पातळी कमी करते.मधुमेहाच्या रुग्णांनी जास्त आले खाल्ल्यास हायपोग्लायसेमियाचा (रक्तातील साखर खूप कमी होणे) धोका वाढतो.
Side Effects of Ginger
Sakal
कच्चे आले जास्त खाल्ल्यास तोंडात जळजळ होऊ शकते.यामुळे ओठ आणि हिरड्यांवर सूज येऊ शकते.
Side Effects of Ginger
Sakal
आले रक्त पातळ करते.जर तुम्ही आधीच रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल, तर जास्त आले खाल्ल्याने रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो.
Side Effects of Ginger
Sakal
आल्याचे सेवन प्रमाणात करणे नेहमीच चांगले. काही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Side Effects of Ginger
Sakal
Vitamin B12 Deficiency Naturally
Sakal