खाकी शर्ट, बुट अन् FIR कॉपी...भगत सिंग यांच्याशी संबंधित १० दुर्मिळ फोटो

Shubham Banubakode

बलिदान

२३ मार्च रोजी १९३१ रोजी शहीद-ए-आजम भगत सिंग यांना फाशी देण्यात आलीी होती. २३ व्या वर्षी त्यांनी देशासाठी बलिदान दिलं.

bhagat singh rare photos | esakal

पुण्यतिथी

आज भगत सिंग यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी संबंधित काही दुर्मिळ फोटोंवर नजर टाकूया.

bhagat singh rare photos | esakal

फाशी

ज्या ठिकाणी भगत सिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी देण्यात आली ते ठिकाण.

bhagat singh rare photos | esakal

घड्याळ

भगत सिंग यांचे खाकी शर्ट आणि बुट

bhagat singh rare photos | esakal

बॉम्ब

भगत सिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी असेंब्लीमध्ये फेकलेला बॉम्ब. या बॉम्बचा स्फोट झाला नव्हता .

bhagat singh rare photos | esakal

भगत सिंग त्यांच्या आईबरोबर

भगत सिंग आणि त्यांची आई विद्यावती यांचा फोटो, हा फोटो १९१० मधील आहे.

bhagat singh rare photos | esakal

एफआयआर

भगत सिंग व बटुकेश्वर दत्त यांच्याविरोधातील एफआयआरची प्रत

bhagat singh rare photos | esakal

ऑर्डर

भगत सिंग यांच्या फाशीची ऑर्डर

bhagat singh rare photos | esakal

तुरुंग

भगत सिंग यांनी भेदभावाविरोधात उपोषण केले तुरुंग

bhagat singh rare photos | esakal

दाखला

भगत सिंग यांच्या मृत्यूचा दाखला.

bhagat singh rare photos | esakal

‘आपला हात जगन्नाथ’ या म्हणीचा नेमका अर्थ काय?

meaning of aapla haat jagannath | esakal
हेही वाचा -