‘आपला हात जगन्नाथ’ या म्हणीचा नेमका अर्थ काय?

Shubham Banubakode

म्हणी

आपल्याकडे ‘आपला हात जगन्नाथ’ ही म्हण सर्रासपणे वापरली जाते.

meaning of aapla haat jagannath | esakal

नकारत्मक अर्थ

काही जण ही म्हण नकारात्मक अर्थानेही वापरतात.

meaning of aapla haat jagannath | esakal

नेमका अर्थ

पण या म्हणीचा नेमका अर्थ काय तुम्हाला माहितीये का?

meaning of aapla haat jagannath | esakal

ऐतिहासिक संदर्भ

खरं तर या म्हणीला ऐतिहासिक असा संदर्भ आहे.

meaning of aapla haat jagannath | esakal

राजे इंद्रद्युम्न

पौरणिक कथेनुसार, द्वापरयुगात मालवाचे राजे इंद्रद्युम्न यांना पुरीच्या समुद्र किनाऱ्यावर लाकडाचे ओंडके सापडले होते.

meaning of aapla haat jagannath | esakal

प्रश्न

या ओंडक्याचं करायचं काय? असा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी तप करुन नरसिंह देवाला प्रसन्न केले.meaning of aapla haat jagannath

meaning of aapla haat jagannath | esakal

प्रतिमा

नरसिंह देवाने या लाकडापासून विश्वकर्माच्या तीन वेगवेगळ्या प्रतिमा बनवण्यास सांगितले.

meaning of aapla haat jagannath | esakal

जगन्नाथ मंदिर

त्या प्रतिमा म्हणजे आजच्या जगन्नाथ मंदिरातील भगवान बलभद्र, सुभद्रा आणि जगन्नाथ यांच्या प्रतिमा होय.

meaning of aapla haat jagannath | esakal

निर्मिती

ज्यावेळी या प्रतिमांची निर्मिती करायची होती, तेव्हा भगवान विष्णू हे सुतार रुपात प्रकट झाले.

meaning of aapla haat jagannath | esakal

मूर्ती

त्यांनी या प्रतिमांपासून भगवानांच्या मूर्ती बनवणार असल्याचं सांगितलं.

meaning of aapla haat jagannath | esakal

गाभारा

पण जोपर्यंत मुर्तींचे काम पूर्ण होणार नाही, तोपर्यंत गाभाऱ्यात कुणीही प्रवेश करणार नाही, अशी अटही त्यांनी घातली.

meaning of aapla haat jagannath | esakal

काम

त्यानंतर बरेच दिवस या मुर्तींचे काम सुरु होते. मात्र, एक दिवस राजाच्य पत्नीने गाभाऱ्याच्या दरवाज्याला कान लावला.

meaning of aapla haat jagannath | esakal

मृत्यू

तिला कशाचाही आवाज ऐकू न आल्याने सुताराचा मृत्यू झाला, असं तिने राजाला सांगितलं.

meaning of aapla haat jagannath | esakal

द्वार उघडले

जेव्हा राजाने गाभाऱ्याचे द्वार उघडले, तेव्हा मुर्तींचे हात बनवायचं राहिले होते. यावरून ओडिसात ही म्हण रूढ झाली.

meaning of aapla haat jagannath | esakal

आपला हात जगन्नाथ

भगवान जगन्नाथ हाताशिवाय विश्वाचा सांभाळ करतात, आपल्याला तर हात आहेत, त्यामुळे आपल्याला कोणतही काम अशक्य नाही. या अर्थाने आपला हात जगन्नाथ ही म्हण म्हटली जाते.

meaning of aapla haat jagannath | esakal

मॉरिशसमध्ये मराठी भाषिक लोकांची संख्या सर्वाधिक कशी?

highest number of Marathi speaking people | esakal
हेही वाचा-