ताऱ्याखाली रात्र घालवायचीये? मग भंडारदरा तुमचं परफेक्ट अॅडव्हेंचर डेस्टिनेशन!

Monika Shinde

भंडारदरा

निसर्ग, धबधबे आणि तलाव यांनी सजलेलं भंडारदरा हे महाराष्ट्रातील सर्वात मनमोहक पर्यटन स्थळ आहे.

धबधब्यांचं राज्य

पावसाळ्यात रंधा फॉल्स आणि अमृतेश्वर धबधबा हे ठिकाणं पर्यटकांना जादुई अनुभव देतात.

आर्थर लेकचा मोहक नजारा

सकाळच्या धुक्यात हरवलेला तलाव आणि सूर्यकिरणांनी उजळलेले डोंगर पाहताच राहावं असं दृश्य!

कॅम्पिंग

तलावाच्या काठावर टेंटमध्ये राहणं म्हणजे अविस्मरणीय अनुभव. तारकांच्या प्रकाशात शांततेचा आनंद घ्या.

अमृतेश्वर मंदिर

शिल्पकलेचा अद्भुत नमुना असलेलं हे प्राचीन मंदिर अवश्य भेट द्यावं.

भेट देण्याचा उत्तम काळ

जुलै ते फेब्रुवारी हा काळ सर्वात सुंदर पावसाळ्यात धबधबे, तर हिवाळ्यात थंडगार हवामान.

कसे पोहोचाल?

पुणे हुन 165 किमी तर मुंबईहुन 180 किमी अंतर आहे. तुम्ही बस, कार किंवा बाईकने प्रवास करू शकता.

Weekend Getaway Alert! भीमाशंकर एक परफेक्ट ट्रॅव्हल डेस्टिनेशन

येथे क्लिक करा