Varsha Balhe
पावसाळ्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात भंडारदरा चा काजवा महोत्सव' बघण्यासारखा असतो.
Bhandardara Fireflies Festival
esakal
अंधाऱ्या रात्री झाडांवर लाखो काजव्यांचा लखलखाट होणे, म्हणजे निसर्गाचा हा अद्भुत काजवा महोत्सव.
Bhandardara Fireflies Festival
esakal
हा चमत्कार अनुभवण्यासाठी १५ मे ते १५ जून २०२६ हा काळ सर्वात परफेक्ट आहे.
Bhandardara Fireflies Festival
esakal
काजवे पाहण्यासाठी समराद (सांदण दरी), पुरुषवाडी आणि भंडारदरा लेकसाईड ही ठिकाणे बेस्ट आहेत.
Bhandardara Fireflies Festival
esakal
१९१० मध्ये बांधलेले ऐतिहासिक विल्सन धरण आणि तिथला आर्थर लेक परिसर पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.
Bhandardara Fireflies Festival
esakal
फेसाळणारा रंधा धबधबा आणि पावसाळ्यातील खास 'अंब्रेला फॉल' पर्यटकांना भुरळ घालतात.
Bhandardara Fireflies Festival
esakal
महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर 'कळसूबाई' सर करण्यासाठी ट्रेकर्सची येथे मोठी गर्दी असते.
Bhandardara Fireflies Festival
esakal
शांतता पाळा, फ्लॅशलाइट वापरू नका आणि निसर्गाचा आनंद घेताना कचरा टाळा.
Bhandardara Fireflies Festival
esakal
Sandhan Valley
esakal