आशियातील सर्वात लांब दरी आपल्या महाराष्ट्रात आहे.... तुम्हाला माहित्येय का?

Varsha Balhe

सांधण व्हॅली

सांधण व्हॅलीही दरी आजही अनेक ट्रेकर्ससाठी ड्रीम डेस्टिनेशन मानली जाते. सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं एक सुंदर ठिकाण आहे.

Sandhan Valley

|

esakal

खोल दऱ्यांपैकी एक

सांधण व्हॅलीला आशियातील दुसऱ्या क्रमांकाची खोल दरी आहे.

Sandhan Valley

|

esakal

सूर्यप्रकाश

या दरीतील काही भाग इतके अरुंद आहेत की तिथे थेट सूर्यकिरणही जमिनीवर पोहोचत नाहीत

Sandhan Valley

|

esakal

ट्रेकर्ससाठी स्वर्ग

अहमदनगरच्या साम्रद गावातून सुरू होणारा हा ट्रेक प्रत्येक भटक्याला वेड लावतो.

Sandhan Valley

|

esakal

३०० ते ५०० फूट खोल दरी

जमिनीला पडलेल्या नैसर्गिक भेगेतून तयार झालेली ही व्हॅली तब्बल ४ किलोमीटरपर्यंत पसरलेली आहे, ती ३०० ते ५०० फूट खोल आहे.

Sandhan Valley

|

esakal

ट्रेक

अचानक पाणी वाढत असल्यामुळे इथे ट्रेकिंग धोकादायक ठरतं, त्यामुळे मॉन्सूनमध्ये प्रवेश बंद केला जातो.

Sandhan Valley

|

esakal

रॅपलिंग

या ट्रेकमध्ये मोठ्या दगडांवरून उतरताना रॅपलिंग आणि पाण्यातून चालण्याचा थरार अनुभवायला मिळतो.

Sandhan Valley

|

esakal

रतनगड आणि AMK ची साथ

आजूबाजूला रतनगड, अलंग-मदन-कुलंग आणि कळसूबाईसारखे गड या दरीचं सौंदर्य आणखी वाढवतात

Sandhan Valley

|

esakal

विराट कोहली फक्त रन मशीन नाही! IPL मध्ये असा रेकॉर्ड केला

VIRAT KOHLI TOPS IPL CATCH LIST

|

esakal

येथे क्लिक करा