भारतातील सर्वात मोठी फिल्मसिटी कोणती?

सकाळ डिजिटल टीम

फिल्मसिटी

भारतातील सर्वात मोठी फिल्मसिटी कोणती आहे आणि ती कुठे आहे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या कोणती आहे ही फिल्मसिटी

Ramoji Film City

|

sakal

रामोजी फिल्मसिटी

रामोजी फिल्मसिटी ही भारतातील सर्वात मोठी आणि जगातील सर्वात मोठ्या फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्सपैकी एक आहे.

Ramoji Film City

|

sakal 

वर्ल्ड रेकॉर्ड

या फिल्मसिटीची 'जगातील सर्वात मोठी स्टुडिओ कॉम्प्लेक्स' म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे.

Ramoji Film City

|

sakal 

स्थान

ही फिल्मसिटी हैदराबाद, तेलंगणा येथे स्थित आहे. पूर्वी हैदराबाद आंध्र प्रदेशमध्ये होते, आता तेलंगणा राज्याची राजधानी आहे.

Ramoji Film City

|

sakal 

क्षेत्रफळ

ही अद्भुत नगरी सुमारे २००० एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेली आहे. या फिल्मसिटीची स्थापना तेलगू मीडिया मुघल रामोजी राव यांनी केली. रामोजी फिल्म सिटीची स्थापना १९९६ मध्ये झाली.

Ramoji Film City

|

sakal 

चित्रपट निर्मिती

येथे एकाच वेळी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण करण्याची क्षमता आहे आणि आतापर्यंत सर्व भारतीय भाषांमधील २५०० हून अधिक चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले आहे.

Ramoji Film City

|

sakal 

उपलब्ध सुविधा

चित्रपट निर्मितीसाठी लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा आणि व्यावसायिक सेवा (जसे की, सेट, कॅमेरा, पोशाख, तंत्रज्ञान, पोस्ट-प्रॉडक्शन) येथे एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत.

Ramoji Film City

|

sakal 

पर्यटन स्थळ

ही केवळ शूटिंगची जागा नसून, जगभरातील पर्यटकांसाठी हे एक लोकप्रिय थीमॅटिक पर्यटन स्थळ आहे, जिथे वर्षाला सुमारे १.५ दशलक्ष पर्यटक भेट देतात.

Ramoji Film City

|

sakal 

प्रमुख आकर्षणे:

'युरेका' (शाही किल्ल्यांच्या धर्तीवर), 'फंडुस्तान', 'बोरासुरा', तसेच मुंबई चोर बाजार, चेन्नाई एक्सप्रेस यांसारख्या चित्रपटांसाठी तयार केलेले विविध भव्य सेट येथे पर्यटनासाठी उपलब्ध आहेत.

Ramoji Film City

|

sakal 

समुद्रकिनारी वसलेला नयनरम्य 'पुर्णगड किल्ला'

Purnagad Fort:

|

esakal

येथे क्लिक करा