कॉमेडीची क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारती सिंहकडे आज आहे कोट्यवधी रुपयांची संपत्ती

Anuradha Vipat

भारती सिंग

छोट्या पडद्यावरील 'लाफ्टर क्वीन' म्हणून भारती सिंग ओळखली जाते.

Bharti Singh

रिअॅलिटी शो

भारती एक स्टँडअप कॉमेडियन असण्यासोबतच उत्तम रिअॅलिटी शो होस्ट देखील असल्याचे पाहायला मिळते.

Bharti Singh

मेहनतीने...

कधीकाळी दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असणारी भारती आज आपल्या मेहनतीने एका मोठ्या स्थानावर पोहोचली आहे.

Bharti Singh

संपत्ती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारती सिंहची एकूण संपत्ती २२ कोटी रुपये आहे.

Bharti Singh

मानधन

भारती एका एपिसोडसाठी ७ ते ८ लाख रुपये मानधन घेते.

Bharti Singh

जवळपास...

भारती एका महिन्यात जवळपास ३०-३५ लाख रुपये कमावते.

Bharti Singh

महागड्या लक्झरी

मुंबईत भारतीचे स्वतःचे आलिशान घर आहे. सोबतच तिच्याकडे अनेक महागड्या लक्झरी गाड्या देखील आहेत.

Bharti Singh

हेमंत ढोमेची पत्नी क्षिती जोगसाठी खास पोस्ट