हेमंत ढोमेची पत्नी क्षिती जोगसाठी खास पोस्ट

Anuradha Vipat

लोकप्रिय

मराठी कलाविश्वात हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे.

Hemant Dhome's wife Ksiti Jog

प्रेमाने

हेमंत आपल्या लाडक्या बायकोला प्रेमाने पाटलीणबाई म्हणतो.

Hemant Dhome's wife Ksiti Jog

खास फोटो शेअर

हेमंतने सोशल मीडियावर नुकताच पत्नीबरोबर एक खास फोटो शेअर केला आहे.

Hemant Dhome's wife Ksiti Jog

लक्ष

या पोस्टच्या कॅप्शनने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Hemant Dhome's wife Ksiti Jog

फोटोमध्ये...

हेमंतने शेअर केलेल्या फोटोमध्ये क्षितीने पोज देताना पतीच्या पोटाकडे हात ठेवल्याचं पाहायला मिळत आहे.

Hemant Dhome's wife Ksiti Jog

कॅप्शन

यावरूनच हेमंतने त्यांच्या फोटोला “पोटात बुक्का हानला तवा खळखळून हसले पाटील” असं जबरदस्त कॅप्शन दिलं आहे.

भूमिका

हेमंत ढोमेने गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा २’ चित्रपटाचं दिग्दर्शन त्याने केलं होतं. तर, या चित्रपटात क्षितीने देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

नम्रता संभेरावने दाखवली नव्या शेतघराची झलक