Puja Bonkile
आज सर्वत्र भाऊबीजचा उत्साह पाहायला मिळत आहे.
भाऊबीजनिमित्त भावासाठी गोड पदार्थ बाहेरून न आणता घरीच स्वादिष्ट ड्रायफ्रुट लाडू बनवू शकता.
ड्रायफ्रुटमध्ये अनेक पोषक घटक असतात.
जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
ड्रायफ्रुट लाडू बनवण्यासाठी काजू, बदाम, किशमिश, अक्रोड, पिस्ता, खजुर बारिक करून घ्यावे.
नंतर एका मोठ्या भाड्यात चांगले हाताने मिक्स करून घ्यावे.
नंतर छोटे गोल लाडू करून घ्यावे.
हे डायफ्रुट लाडू तुमच्या भावाला नक्की आवडतील.