Apurva Kulkarni
भेडीमध्ये फायबर भरपूर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पचनसंस्थेस मदत होते आणि बद्धकोष्ठतेपासून मुक्ती देतं.
भेंडी मधुमेह रुग्णासाठी फायदेशीर असते. भेंडीतील घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे भेंडी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. त्यामुळे तुमची तब्येत मजबूत राहते.
भेंडी त्वचेसाठी फायदेशीर ठरते. ती तुमची त्वचा तेजस्वी ठेवते, मुरुमं आणि डाग कमी करते.
भेंडीचे केसासाठी जबरदस्त फायदे आहेत. केस मऊ, चमकदार आणि मजबूत ठेवण्यासाठी होतो.
हृदयाच्या आरोग्यासाठी भेडीमध्ये असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स उपयोगी ठरतात.
हाडं मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक असणारं कॅल्शियम भेडीमध्ये असतं.