Aarti Badade
रोजचा रायता पचन बिघडवतोय? जाणून घ्या कोणत्या भाज्या टाळाव्यात.
दही थंड असून शरीराला अनेक फायदे देते. मात्र काही भाज्यांबरोबर ते खाल्ल्यास पचनक्रियेला अडथळा होतो.
कांदा गरम तर दही थंड! एकत्र घेतल्यास पचन बिघडते, जडपणा आणि पोटफुगी जाणवू शकते.
वांग्याची उष्णता आणि दह्याची थंडी — यामुळे पोटावर ताण येतो. काही लोकांना पुरळ व त्वचा त्रास जाणवतो.
काकडी आणि दही दोन्ही थंड प्रकृतीचे. हे एकत्र खाल्ल्यास अन्न हळूहळू पचते आणि सुस्ती येते.
दह्याचे फायदे हवेत, पण योग्य भाज्यांबरोबरच. कांदा, वांगी व काकडी दह्यात मिसळणे टाळा.
तज्ज्ञांचं म्हणणं मान्य करा – आरोग्यासाठी दही योग्य आहे, पण चुकीच्या जोड्यांपासून सावध रहा!