Vinod Dengale
महाराष्ट्राचा राज्यप्राणी आणि भीमाशंकरचा भिमाशंकरी म्हणून ओळखला जाणारा शेकरू सध्या चर्चेत आहे.
Shekaru
eSakal
भीमाशंकर जंगलतोडीचा मुद्दा सध्या चर्चेत असल्याने भीमाशंकरच्या जंगलात राहणार शेकरू चर्चेचा मुद्दा बनला आहे.
Bhimashankar
eSakal
शेकरू हा घरट्यात राहणार प्राणी आहे. त्याचं घरटं पानं आणि बारीक कटक्यांपासून बनलेलं असतं.
Nest
Abhijeet Bayan
तो सहसा उंच, भरपूर फांद्या असलेल्या झाडांवर घरटं बांधतो कारण झाडाच्या फांद्यांवरून फिरणं त्याच्यासाठी सोपं होतं.
High Nest
eSakal
पानं आणि काटक्या गोळा करून शेकरू घरटं तयार करतो.
how he buit nest
eSakal
अभ्यासांनुसार शेकरू आपल्या परिसरात एकापेक्षा जास्त घरटी बंधु शकतो.
Nest
eSakal
शेकरू मादी घरट्यात पिल्लांचं संगोपन करते तसेच घरटं उंचावर असल्याने पिल्लांना निवारा देतं.
female shekaru
eSakal
Bhimashankar’s Famous Shekaru
eSakal