भीमाशंकरच्या जंगलात राहणारा 'शेकरू' किती वर्ष जगतो?

Vinod Dengale

शेकरू

शेकरू हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी असून सह्याद्रीच्या जैवविविधतेत त्याचे वेगळे स्थान आहे.

Shekaru Life 

|

eSakal

भीमाशंकर

सध्या भीमाशंकर जंगल वृक्षतोडीमुळे चर्चेत असताना हे जंगल मात्र शेकरूचे घर आहे.

Bhimashankar Forest Habitat 

|

eSakal

नाव

शेकरूचे इंग्रजी नाव Indian Giant Squirrel असून त्याला भारतीय महाखार म्हणूनही ओळखले जाते.

Name 

|

eSakal

भीमाशंकरी

भीमाशंकरचे अभयारण्य शेकरूंसाठी प्रसिद्ध असल्याने स्थानिक नागरिक शेकरूंना ‘भीमाशंकरी’ या नावाने संबोधतात.

Bhimashankari 

|

eSakal

रचना

शेकरू हे वरच्या बाजूने करड्या रंगाचे व त्याचा पोटाचा भाग हा पांढऱ्या रंगाचा असतो.

Shekaru Body 

|

eSakal

आयुष्य

आपल्या या राज्यप्राणी शेकरूचे आयुष्य 8 ते 9 वर्षांचे असते.

Lifespan 

|

eSakal

कुठे आढळतो?

महाराष्ट्रात मुख्यतः भीमाशंकर तसेच फणसाळ, आंबा घाटावरील जंगलात, आजोबा डोंगररांगेत, माहुली आणि वासोटा परिसरात शेकरू आढळतो.

Where Found?

|

eSakal

नाझींसमोर शेवटपर्यंत झुकली नाही भारतीय वंशाची राजकुमारी!

Indian-Origin Spy Who Fought Nazi Germany

|

eSakal

हेही पाहा