Vinod Dengale
नूर इनायत खान या भारतीय वंशाच्या ब्रिटिश गुप्तहेर होत्या. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी नाझी जर्मनीविरोधात मित्रराष्ट्रांसाठी गुप्त मोहिमेत काम केलं.
Who is Noor
eSakal
नूर यांचे वडील इनायत खान भारतीय, तर आई ओरा बेकर अमेरिकन होत्या. इनायत खान हे म्हैसूरचे शासक टिपू सुलतान यांच्या वंशातील होते.
Tipu Sultan Relative
eSakal
नोव्हेंबर 1940 मध्ये नूर ब्रिटिश सैन्याच्या महिला हवाई दलात दाखल झाल्या. पुढे त्यांना गुप्तहेर मोहिमेसाठी प्रशिक्षण देण्यात आलं.
British Army
eSakal
1943 मध्ये नूर यांना नाझींच्या ताब्यातील फ्रान्समध्ये रेडिओ ऑपरेटर म्हणून पाठवण्यात आलं. तिथे त्या मित्रराष्ट्रांसाठी गुप्त संदेश पाठवत होत्या.
Historical Photos of the Brave British Spy
eSakal
तिच्या सहकाऱ्याने गुप्त माहिती उघड केल्यानंतर ऑक्टोबर 1943 मध्ये गेस्टापो पोलिसांनी नूर यांना अटक केली.
Geheime Staatspolizei police
eSakal
9 महिने त्रास देऊन तिच्याकडून गोपनीय माहिती न मिळवता आल्याने शेवटी 13 सप्टेंबर 1944 रोजी नूर यांची हत्या करण्यात आली, तेव्हा त्या 30 वर्षांच्या होत्या.
Bravery
eSakal
मरणाच्या वेळी शेवटच्या क्षणी त्यांच्या तोंडातून स्वातंत्र्य शब्द निघाला होता.
Last words
eSakal
5 Budget-Friendly Markets for Diwali Shopping
eSakal