Anuradha Vipat
‘भूल भुलैया 3’ हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होऊन ३७ दिवस झाले आहेत.
दिवाळीच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या चित्रपटाने दमदार कमाई केली आहे.
अखेर या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल माहिती समोर आली आहे.
‘भूल भुलैया 3’ २७ डिसेंबरपासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे
या चित्रपटाने ३७ दिवसांत जगभरात जबरदस्त कमाई केली आहे.
भूल भुलैया 3’ हा कार्तिक आर्यनचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
या सिनेमाने आतापर्यंत जगभरात ४२९.२९ कोटी रुपये कमावले आहेत