भूषण प्रधान आणि अनुषा दांडेकर लवकरचं करणार लग्न?

Anuradha Vipat

अभिनेता भूषण प्रधान

मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान

Bhushan Pradhan and Anusha Dandekar

चित्रपट

भूषण प्रधानचा ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट २६ एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित झाला.

Bhushan Pradhan and Anusha Dandekar

एकत्र

जुनं फर्निचर’ या चित्रपटाच्या प्रमोशन्ससाठी भूषण आणि अभिनेत्री अनुषा दांडेकर अनेक ठिकाणी एकत्र दिसले आहेत

Bhushan Pradhan and Anusha Dandekar

चर्चांना उधाण

आता हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आल आहे

Bhushan Pradhan and Anusha Dandekar

रोमॅंटिक फोटो

भूषण प्रधानने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे यात भूषणने अनुषा दांडेकर आणि त्याचे रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत.

Bhushan Pradhan and Anusha Dandekar

कमेंट्स

भूषण आणि अनुषाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत.

Bhushan Pradhan and Anusha Dandekar

भारतातूनच नव्हे तर पाकिस्तानातूनही होतयं ‘हीरामंडी’ या वेब सीरिजचं कौतुक