बिग बींच्या 'त्या' कृतीने जिंकली सर्वांची मने

Anuradha Vipat

बंगल्याबाहेर

अमिताभ बच्चन हे दर रविवारी जलसा बंगल्याबाहेर जाऊन त्यांच्या चाहत्यांना भेटतात.

Big B

मने

आता एका चाहत्याने त्यांसाठी आणलेल्या खास आणि सुंदर मूर्तीला पाहून अमिताभ यांनी जे केलं त्यामुळे सर्वांचीच मने जिंकली आहेत.

Big B

अभिवादन

नेहमीप्रमाणे  बिग बींनी बाहेर येऊन चाहत्यांना अभिवादन केले.

Big B

विठ्ठलाची मूर्ती

याच दरम्यान त्या गर्दीत एका चाहत्याने त्यांच्यासाठी विठ्ठलाची मूर्ती आणली होती.

Big B

नमस्कार

जेव्हा बिग बींचे लक्ष त्या मूर्तीकडे गेले तेव्हा त्यांनी लगेचच दोन्ही हात जोडून नमस्कार केला.

Big B

कौतुक

आता हा व्हिडीओ पाहून चाहते अमिताभ बच्चन यांचं कौतुक करत आहेत.

Big B

कमेंट्स

अनेकांनी यावर हार्ट इमोजी देत कमेंट्स केल्या आहेत.

Big B

आणि 'त्या' दिवसानंतर रेखा यांनी घेतलेला मोठा निर्णय

येथे क्लिक करा